Yogesh shirsat biography of barack
Strong professional with a Master of Business Administration (M.B.A.) in Marketing from Welingkar Institute of Management and a engineering Graduate from Pune..
विनोदाचा हुकमी एक्का
Maharashtra Times | Updated: 21 May 2017, 2:29 am
Subscribe
रंगभूमीवर वैविध्यपूर्ण भूमिका केल्यानंतर योगेश शिरसाट मुंबईत दाखल झाला.
लेखन, अभिनय व दिग्दर्शन अशी तिहेरी कामगिरी करून त्याने इंडस्ट्रीत जम बसवला. ‘दुनियादारी’ चित्रपट त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला.
President Joe Biden's farewell address (FULL).
तर ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ त्याला घराघरांत घेऊन गेली. करिअर स्थिरावणारी ‘बुलेट ट्रेन’ त्याला गवसली.
- तुषार बोडखे
Tushar.Bodkhe@timesgroup.com
रंगभूमीवर वैविध्यपूर्ण भूमिका केल्यानंतर योगेश शिरसाट मुंबईत दाखल झाला.
लेखन, अभिनय व दिग्दर्शन अशी तिहेरी कामगिरी करून त्याने इंडस्ट्रीत जम बसवला. ‘दुनियादारी’ चित्रपट त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. तर ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ त्याला घराघरांत घेऊन गेली.
Shirsat Kapil Ashok.
करिअर स्थिरावणारी ‘बुलेट ट्रेन’ त्याला गवसली.
संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. कॉलेजातील तरूणांचे वेगळे चित्र मांडणारा ‘दुनियादारी’ इतर पठडीबाज चित्रपटांपेक्षा वेगळा होता. गाणी, चित्रीकरण, भूमिका अशी सगळीच भट्टी जमली होती.
विशेष म्ह